मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

नांदेड १४ फेब्रुवारी:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबई येथून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोबिंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन प्रसंगी आमदार राजेश पवार, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार … Read more

शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन महापौरांनी घेतला शहर स्वच्छतेचा आढावा

नांदेड, दि.१४ फेब्रुवारी:नवनिर्वाचित *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. शहर साखर झोपेत असताना सकाळी-सकाळी त्यांनी आज शहराच्या विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. महापौरांनी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि अंतर्गत गल्ल्यांमधील स्वच्छतेची पाहणी केली. महापौरांनी प्रामुख्याने राज … Read more