गोव्यातील शिरगाव मंदिराच्या जत्रेत चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू

गोव्यातील शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान एक दुःखद अपघात घडला. येथील लाराई मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक गर्दीत घबराट पसरल्याने हा अपघात झाला. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, चेंगराचेंगरीदरम्यान परिस्थिती अत्यंत भयावह … Read more

भारताचा पाकवर ट्रेड स्ट्राइक

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकाने राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक रणनिती लक्षात घेऊन भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. हा नियम तात्काळ स्वरुपात लागू होणार असून वस्तू स्वतंत्रपणे आयात होत असतील किंवा विशेष परवानगीने … Read more

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्यावतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना निमंत्रण दिलं. त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का … Read more

सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन पहलगाम हल्ल्याशी

बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर सोनू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे.कॉन्सर्टमध्ये सोनूने केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. एका कन्नड समर्थकाने सोनू विरोधात FIR दाखल केला आहे. ज्यामुळे आता गायकाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनू निगम याने कन्नड चाहते आणि पहलगाम येथील … Read more

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात

आज येईल, उद्या येईल म्हणून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आस लागून राहिलेल्या लाडक्या बहिणींना अखेर गुड न्यूज मिळाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनो पटापट तुमचे खाते चेक करा. तुमच्या खात्यावर तुमची रक्कम आलेलीच असेल. सरकारने एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा … Read more