करमाळ्यात राजकीय वातावरण तापले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याने अनेक राजकीय धक्के दिले. मित्र शत्रू झाले तर शत्रू मित्र झाले. संजयमामा शिंदे यांचा पराभव हा तर मोठा चर्चेचा विषय ठरला. सध्या करमाळ्यात आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केल्याने ही निवडणूक राष्ट्रवादीतील दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. तर इतर आजी-माजी … Read more

अखेर ट्रम्पने घेतला यु-टर्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर मोठा आर्थिक प्रहार केला आहे. चिनी उत्पादनांवर त्यांनी 125 टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली. त्याआधी अमेरिकेने हा दर वाढवून 104 टक्के केला होता. त्यानंतर चीननेही अमेरिकेतून येणाऱ्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून 84 टक्के केलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन घोषणा केली. त्यांनी भारतासह 75 देशांना हुए ‘रेसिप्रोकल … Read more

जयंत पाटलांचा सेन्सॉर बोर्डच्या पक्षपातीपणावर निशाणा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंवर पोस्ट लिहित … Read more

कुणाल कामराबद्दलची याचिका ऐकण्यास हायकोर्टाने दिला नकार

कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्याचा व्हिडीओ पुन्हा पोस्ट करणाऱ्या किंवा इतरांना शेअर करणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलं आहे. कामरासारख्या उपसाहात्मक राजकीय टीका-टिप्पणी करणाऱ्या कॉमेडियन्सवर मनमानी पद्धतीने दाखल होणारे गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका ऐकण्यास खंडपीठाने … Read more

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी

सातारा शहरातील पोवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याविषयी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला या बाबतचा तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या व्यापारांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या एका व्यापाऱ्याने चक्क पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना … Read more