कळंबच्या महिलेच्या हत्येप्रकरणी धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हळहळला होता. विधिमंडळ सभागृहात या हत्याप्रकरणाचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृहमंत्र्यांच्या आदेशान्वये याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली. त्यातच, आमदार सुरेश धस यांच्याकडूनही वारंवार तपासाबाबत गौप्यस्फोट केले जात होते. त्यामध्ये, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्यासाठी चक्क एका महिलेला उभं करण्यात आल्याचे वृत्तही माध्यमांत झळकले होते. आता, संबंधित महिलेची … Read more

स्टॉक मार्केट अपडेट

भारतीय शेअर बाजारात तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 299 टक्के परतावा दिला आहे. फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्स भारतीय शेअर बाजारात फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुमचा स्टॉक आयपीओद्वारे भारतीय शेअर बाजारात दाखल झाला होता. या आयपीओवर पैसे लावणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कंपनीनं आयपीओ आणताना 85 रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. फॅबटेक टेक्नोलॉजीज क्लीनरुम्सचा शेअर 28 मार्च … Read more

राम शिंदेंनी नाव न घेता पुन्हा अजित दादांना डिवचला

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार  विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. या लढतीत रोहित पवार यांचा निसटता विजय मिळवला होता. यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते. यावरून राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये मी … Read more

अन्यथा मला आग लावावी लागेल नाना पटोलेंचा सरकारला इशारा

कृषी पंपांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेती पिकांना पाणी देण्याकरिता गेलेल्या डाकराम देशमुख या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करीत त्यांचा बळी घेतलाय. ही घटना भंडाऱ्याच्या (Bhandara News) खैरीपट इथं सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी खैरीपट गावातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. … Read more

मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर?

पवार, पाटील, देशमुख, मोहोळ यांना न मिळालेली पदं ही आपल्याला नशिबाने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मिळाली असल्याचं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. मला मिळालेली मोठी पदं ना पवार घराण्याला मिळाली, ना मोहोळ घराण्याला, ना देशमुख घराण्याला, ना पाटील घराण्याला. नशिबाने असेल,  आई-वडिलांची कृपा आणि परमेश्वराचा आशीर्वाद यामुळे ही पदं आपल्याला मिळाल्याचं वक्तव्य क्रीडा मंत्री … Read more

मोदींनी संघावर उधळलेल्या स्तुतिसुमनांवर राऊतांचा आक्षेप

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कौतुक केले, तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र टीका केली. राऊत यांनी संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापासून संघ सेवेत कार्यरत आहे. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, … Read more

वाल्मिक करात मारहाण प्रकरणी सुरेश धस यांनी सांगितली Inside स्टोरी

बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जेलमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून, महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात … Read more

औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक असल्याचं RSS चे मत

“पंतप्रधानांचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. सेवेसंदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याच काम केलं. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले, लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल” असं भय्याजी जोशी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे माधव नेत्रालय … Read more

काल शोभायात्रेत मुंबईतही पाहायला मिळालाला हिंदू मुस्लिम वाद

दोन्ही युवक भगवा झेंडा घेऊन रिक्षाने जात होते. पठाणवाडी येथे त्यांचा एका समुदायासोबत वाद झाला. त्यांना रोखलं, मोठा जमाव जमला. मालाड पूर्वेला शोभा यात्रा निघाली होती. महाराष्ट्रात काल गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. या गुढी पाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी शोभा यात्रा निघाल्या होत्या. मालाड पूर्वेला कलश यात्रा काढण्यात आली होती. या कलश यात्रेदरम्यान दोन हिंदू … Read more

वाल्मीक कराडला तुरुंगात मारहाण

बीडमधील मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेल्या कराड आणि सुदर्शन घुले यांना अन्य कैद्यांनी मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेला वाल्मिर कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले … Read more