शाळेत सोडणाऱ्या रिक्षा वाल्याने केले मुलाचे अपहरण

पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांचा खाक्या दाखविला असता त्याने अपहरण प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. कैवल्य कोणालाच ओळखत नव्हता. तपास सुरु झाला तेव्हा कैवल्यला दुसरे तिसरे कोणी नाही तर शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्याने सहकाऱ्यांच्या मदतीने अपहरण केले. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याचा साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या … Read more

सोन चांदीची आजच्या दर…

गुढी पाडव्यापूर्वीच सोने आणि चांदीने मोठी मुसंडी मारली. दोन्ही धातुनी महागाईची गुढी उभारली. चांदी तीन हजारांनी तर सोने हजारांनी वधारले. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या… गुढी पाडव्यापूर्वीच सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारली. दोन्ही धातुत दरवाढीचे तुफान आले. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत घसरण दिसली. तर त्यानंतर सलग तीन … Read more

कुणाल कामराला मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम  दिलासा देण्यात आलेला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मद्रास … Read more

छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना अजित पवारांनी स्थान नाकारलं

अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतु पवार यांने मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे. भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित … Read more

मिलिंद सोमणच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात आता मोठा ट्विस्ट

दिशा सालियान प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता … Read more

नादर श्रीमंत महिलांच्या टॉप ५ मध्ये

विप्रोचे अजीम प्रेमजी यांच्याकडे 2.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे 2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून ते सहाव्या क्रमांकावर आहे. सायरस पुनावाला 2 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहे. देशातील सर्वात मुल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना धक्का बसला आहे. जगातील टॉप टेन … Read more

देशात नवीन कायदे लागू करणार असल्याची अमित शहांची माहिती

गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, जुने कालबाह्य कायदे निष्क्रीय होणार आहे. तसेच आजच्या गरजेनुसार नवीन कायदे आता येणार आहे. नवीन कायदे भारताच्या व्यवस्थेला सुरक्षा प्रदान करणारे असणार आहेत. तीन वर्षांच्या मंथनानंतर हे कायदे तयार करण्यात आले आहे. देशात कोण आला? कधी आला? किती काळासाठी आला? त्याचा येण्याचा उद्देश काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन … Read more

मनोज जारंगेंची प्रकृती खालावली

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालवली. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यांना चक्कर येऊ लागले होते. त्यानंतर त्यांना बीड येथील डॉ. सुनील बोबडे यांच्या मेडीकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. आता 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे. बीडमधील झालेल्या मेळाव्या दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली. … Read more