NASHIK | येवला शहर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे भुजबळांच्या हस्ते लोकार्पण

१९०९ सालापासून येवला शहर पोलीस स्टेशन हे जुन्या जागेत होते मात्र आज याच येवला शहर पोलीस स्टेशन नवीन इमारतीत स्थलांतर झाले असून यावेळी या नवीन शहर पोलीस स्टेशनचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. येवला शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित ठेवावी … Read more

PUNE | डायरेक्टर एमसीसीआयए यांच्या बजेट वरती प्रतिक्रिया

– निर्मला सीतारामन यांनी आठवा अर्थसंकल्प चे एम सी सी आय म्हणून सादर केला त्याच स्वागत करतो . 2025-26 वर्ष आहे 48 कोटी लाख खर्च होईल असा अंदाज आहे .पायाभूत सुविधा दिल्या तूट कमी झाली .भरीव तरतुदी केल्या आहेत,गरीब महिला शेतकरी या सर्वावर खूप खर्च करणार आहे .इन्कम टॅक्स मधे भरीव तूट दिली आहे हे … Read more

JALNA | पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याचा रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न

जालन्यात पालकमंत्र्यांच्या बैठकीबाहेर शेतकऱ्याचा रुमालाने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय. अप्पासाहेब कदम असं या शेतकऱ्याचा नाव आहे. दोन वर्षांपासून शेतीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तो शेतकरी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने रुमालाने फाशी घेण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान त्या शेतकऱ्याला पोलिसांनी कार्यालयाबाहेर घेऊन गेले.

PUNE | सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे – नीलम गोऱ्हे

ऑन बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संक्षिप्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यात अगदी महत्त्वाचं आणि ज्याच्यावर आज सगळ्यांचं लक्ष वेधले गेलेले आहे ते म्हणजे कुठली निवडणूक समोर नसताना ज्याची टीका केली जाते ती लोकांना प्रलोभन परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारने निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री या नात्याने 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलेले आहे … Read more

MUMBAI | केंद्रीय अर्थसंकल्पावर टॅक्स एक्सपर्ट्सच्या प्रतिक्रिया

MUMBAI | केंद्रीय अर्थसंकल्पावर टॅक्स एक्सपर्ट्सच्या प्रतिक्रिया

NANDED | तिसरा हप्ता न मिळाल्याने नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे रखडले

नांदेडच्या माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1367 घरकुलांना 2017 मध्ये मंजुरी मिळाली.घरकुलांचा लाभ मिळल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामाला देखील सुरुवात केली.1367 पैकी 800 घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत.या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कर्ज काढले. या लाभार्थ्यांना दोन हप्ते देखील मिळाले.परंतु तिसरा आणि शेवटचा हप्ता अजून मिळाला नाहीय.त्यामुळे हे घरकुल लाभार्थी कर्ज … Read more

NAVI MUMBAI | बेलापूर कोर्टात सुकून प्रकल्प सेंटरचे उदघाट्न संपन्न

कौटुंबिक वाद न्यायालयात येण्यापूर्वी आप आपसातच मिटावे व वादाचे रूपांतर संवादात व्हावे यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर याठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचे उदघाट्न करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, मनसोपचार तज्ञ् अशी टीम कामं करणार आहे, सध्या आमच्या न्यायालयात नवी मुंबईतील 1857 केसेस असून हा वाद या सेंटर च्या माध्यमातून सुटावा हा आमचा उद्देश असल्याचे सेंटर च्या प्रमुख डॉ. … Read more

माघी गणेश जयंती :एक हिंदू सण आहे जो बुद्धीची देवता गणेशाचा जन्म साजरा करतो त्याची कथा

कथा  !!! गणपती बाप्पा मोरया !!! “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा” ( याचा अर्थ असा होतो, “हे हाथीसारखे विशाल गणेश, ज्यांचे तेज सूर्याच्या हजार किरणांसारखे आहे, माझी सर्व कामे नेहमीच विघ्नरहित पूर्ण करा)     गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो.या दिवसाला तिलकुंद … Read more

SOLAPUR | आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे झाले- प्रकाश महाजन

नामदेव शास्त्री यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे, स्वतःला न्यायाचारी पदवी लावतात,त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचं समर्थन कराव हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यनिमित्ताने ते राजकारणात आले आहेत,त्यामुळे कांही वेळा स्तुती आणि कांही वेळा टिका होईल या दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पंकजा मुंडेनी … Read more

PUNE | पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी गणरायाला १ किलोचा ‘कमळ हार’अर्पण

श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवली आहे. एक किलो वजनाच्या या हारामध्ये ४०० हून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे. ‘कमळ हार’ हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला … Read more