MUMBAI | मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप वितरण

आमदार सुनिल राऊत ,शिवसेना ठाकरे गट उपविभाग प्रमुख नंदू आंबोलकर सह हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीचे 15 ते 20 कामगार देखिल उपस्थीत . गेलं तीस वर्षापासून मुंबईतील हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीच्या ११०० कामगारांना थकीत व बुडीत महागाई भत्ताची न्यायलात सुरू होती लढाई  2006 कंपनी बंद झाली. मात्र न्यायालयाच्या बाहेर कंपनी बंद झाल्यानंतर … Read more

BULDHANA | नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न ; वृध्दास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नऊ वर्षीय बालिकेस घरात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ७० वर्षीय वृध्दास खामगाव येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश पी.पी. कुलकर्णी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. रामकृष्णा उखर्डा गवई असे शिक्षा झालेल्या वृध्दाचे नाव आहे. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ‘भारतीय दंड संहिता कलम ३७६ … Read more

CHH.SAMBHAJINAGAR | ई-चलन न भरलेल्या वाहनधारकांचे वाहन होणार जप्त

एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात. वारंवार जनजागृती करूनही नियमांची पायमल्ली केली जाते. त्यात ई-चालनद्वारे दंड येत असल्याने आता पोलिसांची पूर्वी असलेली भीतीदेखील लुप्त होत चालली आहे. गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा १ लाख ९८ हजार ५८९ वाहनचालकांना कैद करून १९ कोटी ४२ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला … Read more

BULDHANA | बुलढाण्यात नगर विकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

बुलढाणा येथील क्रीडा संकुल मैदानावर नगर विकास विभागाच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे, प्रशासनामध्ये काम करत असताना ताण तणाव दूर व्हावा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती जागृत व्हावी, या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे 22 खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम असलेल्या स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील 600 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत, तीन … Read more

GONDIA | गोंदियाच्या खमारी येथे घरगूती गॅसचा सिलेंडरचा स्फोट

गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. या आगीमध्ये जीवनापयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथील इंद्रकुमार उके यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास अचानक सिलेंडरच्या स्फोट झाला. स्पोट इतका भीषण होता की यामुळे संपूर्ण घराला आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, … Read more