कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार रस्त्यावरून घसरून नाल्यात पलटून दोघे जखमी झाले.
रस्त्याच्या कडेला भराव नसल्यामुळे कारचा अपघात झाला. चालक आणि लहान मुलगी कार मध्ये अडकली. रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चालक आणि चिमुकलीला वाचवले. अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल
Home
»
ताज्या बातम्या
»
कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार नाल्यात पलटली अन् 2 जण गंभीर जखमी
कल्याण तळोजा रोडवर खोणीजवळ स्विफ्ट डिझायर कार नाल्यात पलटली अन् 2 जण गंभीर जखमी

lokmanchmarathi

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?
Understanding Oxandrolone in Bodybuilding
lokmanchmarathi
The significance of Rational Exercise
lokmanchmarathi
Psychological state criteria
lokmanchmarathi

