Home » Uncategorized » स्लगः नांदेड शहर गोळीबाराने हादरले !!!

स्लगः नांदेड शहर गोळीबाराने हादरले !!!

नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात चार अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असुन त्यात दोन व्यक्ती झाले आहेत . त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . अचानक झालेल्या गोळीबारा मुळे नागरिकात घबराहठीचे वातावरण आहे . पोलीस प्रशासनातर्फे तो परिसर सील केला आहे . पुढील तपास सुरू केला आहे .
प्रतिनिधी संदीप देसाई नांदेड .

 

Kanada Raja Pandharicha | Mahesh Kale | Sur Nava Dhyas Nava | महेश काळे | कानडा राजा पंढरीचा

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?