Home » Uncategorized » AMRAVATI | इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून नागरिकाचे उपोषण

AMRAVATI | इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून नागरिकाचे उपोषण

अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण केले आहेअमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे वारंवार इलेक्ट्रिक पोल काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला केली सुरुवातचक्क इलेक्ट्रिकच्या पोलवर खाट बांधून त्यावर जीव धोक्यात घालत सर्जन यांनी उपोषण सुरू केले या अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय.

https://www.youtube.com/shorts/IfhPoDUnSL8?feature=share

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?