Home » राज्य » कुणाल कामराला मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

कुणाल कामराला मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम  दिलासा देण्यात आलेला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मद्रास हायकोर्टाकडून कामराला हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?