– निर्मला सीतारामन यांनी आठवा अर्थसंकल्प चे एम सी सी आय म्हणून सादर केला त्याच स्वागत करतो . 2025-26 वर्ष आहे 48 कोटी लाख खर्च होईल असा अंदाज आहे .पायाभूत सुविधा दिल्या तूट कमी झाली .भरीव तरतुदी केल्या आहेत,गरीब महिला शेतकरी या सर्वावर खूप खर्च करणार आहे .इन्कम टॅक्स मधे भरीव तूट दिली आहे हे चागलं आहे .रोजगार उत्पती साठी मदत केली जातेय हे चांगल आहे .50 पर्यंटन सेंटर उभा करणार आहेत त्याचा राज्याला फायदा होणार चागलं बजेट आहे .आता अर्थमंत्री यांनी 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स मध्ये सुट दिली आहे,यात इकॉनॉमिक सायकल वाढणार आहे . आपण पहिल्या पाच देशात आहे,तरीही इन्शुरनस होत नाही,त्यामुळे इन्शुरन्स कंपनी समोर येतील.

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?



Users Today : 38