Home » राज्य » BEED | मी लहान मुलांच्या विधानावर बोलणार नाही, आमदार विजयसिंह पंडित यांना सुरेश धस यांचा टोला

BEED | मी लहान मुलांच्या विधानावर बोलणार नाही, आमदार विजयसिंह पंडित यांना सुरेश धस यांचा टोला

 

आमदार विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू जर बोलले तर मी नक्की त्याला उत्तर देईल .हा प्रश्न जातीपातीचा नसून एका माणसाने लोकांचे मुडदे पाडलेत आणि स्वतःच्या नावे कोट्यावधी रुपयाची संपत्ती कशी जमवली यासाठी आम्ही बोलत आहोत .संतोष देशमुख हत्या प्रकरणा बरोबरच महादेव मुंडे यांचा 14 महिन्यापूर्वी खून झाला त्याचे आरोपी का पकडले नाहीत?  ते नवीन आमदार आहेत त्यांनी जरा समजदारीने बोलावं अशी माझी विनंती आहे.

 

अरे बाबा खरा प्रवीण तरडे तूच वाटोय आज पासून मि घरी बसतो | Maharashtrachi Hasya Jatra | EP

Leave a Comment