स्वामित्व योजनेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड धारकांना आज कार्ड वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्ड धारकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्ड धारकांना वाटप होणार आहे जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून प्रॉपर्टी कार्ड धारकांची कार्यक्रमाला उपस्थिती आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, पोलीस आयुक्त प्रशासनातील सर्व अन्य अधिकारी उपस्थित आहेत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात नशा मुक्तीची शपथ घेण्यात आली मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांनी ही शपथ घेतली आहे.

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?



Users Today : 1