ऑन सैफ अली खान हल्ला
मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली.महाराष्ट्रात आणि भारतात क्राईम वाढत आहे. मुंबईच्या कमिशनरशी बोलले आहे. कुटुंब घाबरलेल आहे.कुटुंब घाबरणाच साहजिकच आहे. मुंबईमध्ये खूप मोकळ जगायची सर्वांनाच सवय आहे .सर्वांकडेच खूप मोठी सिक्युरिटी यंत्रणा नसते. पोलिसांकडून याबाबतची माहिती कळेल .हा माणूस कुठून आला याबाबत क्लॅरिटी येत नाही. बीड असेल परभणी असेल किंवा आता बांद्रामध्ये झालेली घटना असेल यातून गुन्हेगारी वाढलेली वाढलेली दिसत आहे.पोलीस कमिशनर म्हणाले याची नोंद घेतली आहे कुटुंबाच्या सुरक्षतेबाबत सरकारने गांभीर्याने घ्यावं मी मागणी केलेली आहे सरकारशी देखील बोलली आहे.
बीड आणि परभणीला जशी सिक्युरिटी दिली आहे तशी या कुटुंबाला देखील तातडीने दिली पाहिजे.
ऑन शरद पवार नाराजी
अस्वस्थ करणारी घटना आहे गेल्या दोन-तीन महिन्यात खूप घटना झाल्या .सलमान खानच्या घरावरील हल्ला असो किंवा आता बांद्रात घडलेली घटना असो. आम्ही रात्री अपरात्री फिरत असतो ती कोणाला काळजी पण नसते त्यांना वाटतं महाराष्ट्रात फिरत आहेत काही अडचण नाही पण आता काळजी वाटायला लागली आहे.बीड मधील घटना परभणीची घटना आणि आत्ताची घटना राजकीय विषयच नाही हा सामाजिक विषय आहे. हा गुन्हेगारीचा विषय आहे यात कसलं आलाय राजकारण .या गोष्टी सिनेमात होतात ते आता तुमच्या माझ्या आयुष्यात व्हायला लागले आहेत.
ऑन पंकजा मुंडे बारामतीच कौतुक
मी कधीच कोणाला सल्ले देत नाही त्यांच्या बहिणीने आणि मी एकत्रित काम केलं आहे. तुमच्या आणि माझ्या कुटुंबाचे अनेक दशकांचे संबंध आहेत कौटुंबिक गोष्टी पार्लमेंट संदर्भातील गप्पा या अनेक गोष्टींवर चर्चा होत असते.
ऑन_ सुनावणी
आमचे दोन्ही बाजूचे वकील गेले होते वेळ मागितला आहे बघू काय होतंय.
https://www.youtube.com/watch?v=6xuObjQpiZ8&ab_channel=SaurabhBhosale



