मंत्री पंकजा मुंडे आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्यांच्या हस्ते रेणुका मातेची आरती करण्यात आली व त्यानंतर प्रसार माध्यमांची ते बोलत होत्या ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद मिळाले असतील तर चांगलीच गोष्ट झाली असती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ती म्हणाले की मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का भेटलेला नाही हे माझा वैयक्तिक प्रश्न आहे.




Users Today : 0