ॲकरः नांदेडच्या सिडको येथील एका हॉटेल मध्ये संतोष नावाच्या ग्राहकाने खिचडी मागविली असता चक्क त्याच्यात मृत्य उंदीर निघाला . ग्राहकांने विचारले असता हॉटेल चालकाने बील देऊ नका परंतु बाहेर बोलु नका असे सांगितले . अन्न सुरक्षा कार्यालयात तक्रार दाखल केली आहे . पुढील कार्यवाही चालु आहे.

[democracy id="1"]


