पालम तालुक्यातील पोलीस पाटील,शांतता समिती सदस्य, नगरसेवक,पत्रकार व छत्रपती शिवजीमहाराज जयती चे पदाधीकारी याची बैठक दि.13 फेबुरवारी रोजी दुपारी आडीच वाजता सपंन्न झाली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकित कायद्याचा प्रचार व प्रसार चे मार्गदर्शन केले.या वेळी शिवजयंती उत्सव या अनुशंगाने बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या वेळी पालमचे तहसिलदार कैलाशचद्र वाघमारे,उपविभागीय पोलीस अधीकारी डाॅ.समाधान पाटील व जेष्ठ विधिज्ञ श्री कुलकर्णी, श्री सूर्यकांत फड यांनी मार्गदर्शन केले.या वेळी पोलीस पाटील,शांतता समिती सदस्य,जयती पदधिकारी
उपस्थित होते. हि बैठक
पालम तहसिल कार्यलयाच्या सभाग्रहात सपंन्न झाली. या वेळी पोलीस निरीक्षक सुरेश थोरात,वसंतराव सिरस्कर, जालिदर हात्तीअंबिरे, भौय्या साहेब सिरस्कर,रामजी शिदे,गजानंद देशमुख, भाऊसाहेब पौळ,विशाल रोकडे,पत्रकार शांतीलाल शर्मा यांच्या सह शांतता कमेटिसदश उपस्थित होते




Users Today : 25