Home » Uncategorized » पालम येथे सेवानिवृत मंगेश शिंदे यांचा साई ग्रुप व नागरीक सत्कार सपंन्न…

पालम येथे सेवानिवृत मंगेश शिंदे यांचा साई ग्रुप व नागरीक सत्कार सपंन्न…

पालम तालुक्यातील सेलू येथिल सेवानिवृत्त सैनिक मंगेश बाजीराव शिंदे हे 17 वर्ष देश सेवा करून गावी परतले असता .पालम शहरातुन साई ग्रप व नागरीका च्या वतीने शहरातुन वाजत गाजत मिरवणूक काडण्यात आली तसेच सिरस्कर कॉम्पलेक्स येथे सत्कार करण्यात आला .या वेळी कार्यक्रमाचे आध्यक्ष वसंतराव सिरस्कर हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक काशीरामजी पौळ, सखारामजी रायभोळे, विठ्ठलराव मुळे,प्रा अनंतराव शिदें,केशवराव सिरस्कर,पौळ फरकडकर,आदी उपस्थित होते.या वेळी साई ग्रुप चे अँड रामजी मणियार, अमोल रोकडे,दत्तरामजी शिंदे, मयुर शर्मा,वैभव टोले,रमेश रोकडे,तुळशीराम पौळ,भागवत हाके, टाकळेसर,अभिजीत कवडे,विनायक चमकुरे,गोपाळ चौधरी,तुकाराम सिरस्कर,दौलत भोसले आदी ग्रुप सदर्श उपस्थित होते तर सेवानिवृत्त मंगेश शिंदे यांचे वडिल बाजीराव शिंदे आई कैशल्याबाई शिंदे,पत्नी आनिताताई शिंदे,सह सर्व कुटूब चे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी अनेक मान्यवरानी आपले मनोगत व्यत्त केले तर सुत्रसचलन रामजी मनियार यानी केले.तर आभार मधुकर रोकडे यांनी मानले कार्यक्रमाची सागता राष्ट्रीय गीताने झाली.

 

Kase Saratil Saye – Sandeep Khare.wmv

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?