Home » Uncategorized » KALYAN | सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आकाश कनोजियाची नोकरी गेली आणि लग्नही तुटलं, घरच्यांना देखील मानसिक त्रास

KALYAN | सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आकाश कनोजियाची नोकरी गेली आणि लग्नही तुटलं, घरच्यांना देखील मानसिक त्रास

सैफ अली खान हल्ला प्रकरण

संशयीत आरोपीला छत्तीसगड मधून केली होती अटक आर.पी.एफ. जवानांकडून अटक करून संशयित आकाश कैलास कनोजिया यास देण्यात आले होते मुंबई पोलिसांच्या ताब्यातआकाश कनोजिया याला चौकशी दरम्यान पोलिसांकडून फोटो प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आला होता .आकाश कनोजिया चा फोटो मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांतून झुलकू लागल्याने आकाश च जमलेलं लग्नही मोडलं आणि नोकरीही गेली .पोलिसांकडून केलेल्या अन्यायामुळे आकाश कनोजिया याच्या वैयक्तिक जीवनासह व्यावसायिक जीवनही झाले उध्वस्त. चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या आकाश कानोजियाचे नोकरीसह लग्न मोडल्यामुलेगेल्यामुले घरच्यांना देखील मानसिक त्रास.

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?