उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर तीव्र टीका

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी अधिवेशन निरर्थक आणि अपयशाचे लपवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभावाचा अभाव आणि सत्ताधाऱ्यांचा माज यावर त्यांनी भाष्य केले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. या अधिवेशनानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक … Read more

दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंनी अखेर चुप्पी  तोडली

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले आहे. सतीश सालियन यांनी हायकोर्टात आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामरांवरही टीका केली. सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सध्या राजकारण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि याप्रकरणावरुन … Read more

ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबईतील मराठी सेनेने राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त एक मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. ३० मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे निमंत्रण बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी ठेवण्यात आले आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना … Read more