अमेरिका चीन व्यापार युद्धात आणखी भर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या व्यापार युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अमेरिकेनं चीनवर 145 टक्के तर चीननं अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणापुढं झुकायचं नाही, असं धोरण चीननं घेतलं आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वात चीननं अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. आता चीननं आणखी एक निर्णय … Read more

अमेरिकेचा चीन विरोधात मोठा निर्णय

चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी तणावाने पुन्हा एकदा टोक गाठलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही देशातील नव्या आर्थिक युद्धाची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प … Read more