सोनू निगमवर FIR दाखल, कनेक्शन पहलगाम हल्ल्याशी
बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर सोनू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यांच्या विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे.कॉन्सर्टमध्ये सोनूने केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. एका कन्नड समर्थकाने सोनू विरोधात FIR दाखल केला आहे. ज्यामुळे आता गायकाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनू निगम याने कन्नड चाहते आणि पहलगाम येथील … Read more
Users Today : 38