अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य

अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला होता. राऊत यांच्या या हल्ल्याचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तुम्हाला … Read more

विधिमंडळात शिंदेंचा मोठा गोप्यस्फोट…

विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांच्यात तुफान जुंपली. नोटिस आले म्हणून तिकडे गेले, असा आरोप परब यांनी केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परब साहेब तुमचा इतिहास मला माहीत आहे. मला सगळं माहीत आहे. त्यामुळे मला अधिक बोलायला लावू नका, असा इशाराच त्यांनी दिला. ‘आम्ही अडीच … Read more