1995 सालीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार होते… गणेश नाईक यांचे जुन्या आठवणीला उजाळा

नवी मुंबईचे माजी आमदार गणेश नाईक यांनी नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि धीरूभाई अंबानी यांच्याबदद्लचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच राजकीय रहस्ये उघड केली आहे. “धीरूभाई अंबानी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे हे चांगले मित्र होते. ते सी विंड – कफ परेड येथे धीरूभाई … Read more

संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आलेली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही, असंही निरुपम म्हणाले आहेत. याचवेळी बोलताना निरुपम यांची जीभ घसरल्याचं बघायला मिळालं आहे. संजय राऊत यांच्याकडून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महायुती सरकारवर टीका केली जाते.  त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राऊत यांच्याविषयी … Read more

शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवींची नियुक्ती

आपलं लक्ष्य बीएमसी आहे. त्यासाठीच सुधीर साळवी यांची सचिवपदी नियुक्ती केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. सुधीर साळवी यांची सचिव पदावर नियुक्ती झाल्यावर शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष्य आता बीएमसी असल्याचं विधान केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे … Read more