SHIRDI | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री साईबाबा समाधीचे घेतले दर्शन
मंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा श्री साई मुर्ती देवून सत्कार केला आहे.
Users Today : 2