किंग खानला कोर्टाकडून नोटीस जारी

बॉलिवूडचा बादशाह, किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याला  कोणत्याच ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुख खानने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे आणि करतोय. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील आहेत. कायम अभिनेत्याची कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा होत असते. पण आता अभिनेता कायद्याच्या कचाट्यात अडकला … Read more