उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंच सर्वात मोठं वक्तव्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. तिथे बोलताना त्यांनी भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? या बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “कुठच्याही … Read more
Users Today : 0