अमीत शहांच्या दौऱ्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद पुन्हा चर्चेत

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी जाणार आहेत. अमित शाह यांचा आजचा रायगड दौरा आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजन यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. राज्यात महायुतीच सरकार स्थापन … Read more