Pune: हिंजवाडीमध्ये टेम्पोला आग, चौघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंजवडीत टेम्पो जळून खाक झाल्याने टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथे आग लागून एक टेम्पो जळून खाक झाला असून त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. मात्र आग लागल्यावर टेम्पोचं मागचं दार … Read more