कोरटकर भारताबाहेर पसार
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला प्रशांत कोरटकर याने यंत्रणांच्या हातावर तुरी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. नागपूरमधील कोरटकर अजूनही तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. त्यावरून नाराजीचा सूर असतानाच आता कोरटकर थेट भारताबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह … Read more
Users Today : 38