दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहांची रांग
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर याचे मुख्यालय नष्ट झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत जावून बहावलपूर येथे असलेले जैश-ए-मोहम्मदचा अड्डावर कारवाई केली. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहर याची मोठी बहीण, तिचा पती, त्याचे भाचे, पुतणे अन् इतर नातेवाईक मारले गेले आहे. 1999 मध्ये मसूद … Read more
Users Today : 39