NASHIK | आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते आज गोदा मातेची आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नाशिकर उपस्थित होते
श्री रविशंकर भाषण पॉईंट भव्य आरती झाली असे वाटते कुंभमेळा आला.- ही भारतीय संसकृती आहे .या देशात ही संस्कृती आहे .सरकारची मदत खूप आवश्यक आहे .या धर्मासाठी अनेकांनी योगदान दिले तो कोणीही घेऊ शकत नाहीज्या गोदावरीत अंघोळ त्याबद्दल अस्था आहे .प्रयागराज मध्ये व्यवस्था केली तिथे अनेक जण येत आहेत.गोदावरीला पवित्र ठेवणे आपल्या सर्वांचे काम … Read more
Users Today : 2