NAGPUR | संजय राऊत रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर मेडिकल कॅालेज आणि आणि आयजेएमसी हे दोन्ही जूने कॅालेज आहेत. दोन्ही इमारतीला अनेक दशक झाले आहे. त्यामुळे इमारती अध्यायावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची … Read more
Users Today : 6