संतापून कामाचे बोला म्हणणाऱ्या शिंदेंना मनसे नेत्याने थेट यादीच पाठवली
मनसे, ठाकरे गट युतीसंदर्भात प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते, कामाचं बोला असं त्यांनी म्हटलं, त्यानंतर आता मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना थेट कामांची यादीच पाठवली आहे, त्यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारले आहेत. जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……! परवा आमचे पालकमंत्री श्री.एकनाथजी … Read more
Users Today : 39