कुणाल कामराला मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम  दिलासा देण्यात आलेला आहे. कुणाल कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मद्रास … Read more