JALGAON | चोपडा तालुक्यात मजूर टंचाईमुळे हतबल शेतकऱ्यांकडून तूर कापणीसाठी झाड कापण्याच्या यंत्राचा वापर
शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांचे तोंड द्यावे लागते. शेतीत पेरणी करण्यापासून ते काढणीपर्यंत खूप कष्ट करुन चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो. शेती करत असताना शेतकऱ्यांना मजुरांची देखील गरज लागते. कुठल्याही शेतातील पीक काढण्यासाठी, औषध फवारणीसाठी, खत घालण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासत असते. परंतु मजूर टंचाईमुळे शेतकरी हतबल झालेला दिसतो. चोपडा तालुक्यात सध्या तूर … Read more
Users Today : 2