सलग तिसऱ्यादिवशी पाकिस्तानचा भारतावर अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न

भारत-पाकिस्तान तणावाने टोक गाठलं आहे. पाकिस्तानने सलग तिसऱ्यादिवशी POK आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सीजफायरच उल्लंघन केलय. पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती राज्यातील जवळपास 26 ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा नापाक प्रयत्न केला. सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचे हे सर्व प्रयत्न उधळून लावले. या दरम्यान पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमधील रफिकी एअर फोर्स तळ आणि … Read more

ऑपरेशन सिंदूरला जगाचा पाठिंबा…

अतिरेक्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनद्वारे भारताने अतिरेक्यांची तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानमध्ये शिरकाव न करता, आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता अचूक नेम साधत भारताने अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे भारताने या फक्त अतिरेक्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केलं. भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. तसेच पाकिस्तानी सैन्यावरही हल्ला केला नाही. त्यामुळे … Read more

जाणून घ्या भारत पाक युद्धात कोणते देश कोणाच्या बाजूने..

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर  भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर जगातला कोणता देश कुणाच्या बाजूनं असेल याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूनं धावून आलाय. तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून … Read more