चोपड्यात गुजराती गल्लीत द्वारकाधीश मंदिरात मोठ्या उत्साहात रंग उधळत धुलीवंदन साजरा

आज धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगाची उधळण करत उत्साहात सण साजरा होत आहे. ठिकठिकाणी लहान बालकांपासून युवक रंगांची उधळण करत आहेत. चोपडा शहरातील गुजराती गल्लीत असलेल्या द्वारकाधीश मंदिरात गेल्या शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या ठिकाणी मोठ्या उत्साहात धुलीवंदन लहान बालकांपासून युवक -युवती, महिला, पुरुष सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. वर्षभरामध्ये जे संकट आलेले आहे दुःख … Read more

एकटीनेच होळी साजरी केल्यामुळे सोनाक्षी झाली ट्रोल, पण तिने ही ट्रोलर्सना चांगलच प्रत्युत्तर दिलं

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकली आहे. ती लग्नानंतरचे सण धुमधडाक्यात साजरे करताना दिसते. नुकताच तिने होळी हा सण देखील साजरा केला आहे. पण हा सण तिने एकटीने साजरा केला असल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोनाक्षीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिले आहे. सोनाक्षीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी खेळतानाचे फोटो … Read more