बांगलादेश आंदोलनात विदेशी फंडिंग

विदेशी फंडींगमधून नेत्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. या सर्व प्रकरणात मनी लॉन्ड्रींग झाल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. जातीय नागरिक कमेटीचे संस्थापक आणि एडीएसएमचे नेते सरजिस आलम यांनी 7.65 मिलियन डॉलर (65 कोटी रुपये) क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले आहे. बांगलादेशातील आंदोलनासंदर्भात धक्कादायक तथ्य बाहेर आले आहे. या आंदोलनाची विदेशातील लिंक समोर आली आहे. विदेशी फंडींग … Read more