नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
नागपूरच्या महाल परिसरात काल राडा आहे. या दोन गट समोरासमोर आल्यानंतर त्याच्यातील वाद चांगलाच पेटला. शहरातील तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून या परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी 144 कलम सध्या नागपूरमध्ये लागू केलं असल्यामुळे तणावपूर्ण शांतता संपूर्ण नागपूरमध्ये आहे. दरम्यान … Read more
Users Today : 38