शो च्या नावावर चाललेल्या अश्लिल चाळ्यांवर नेटकरी संतापले : कडाडून केल्या एजाज खानवर टीका
छोट्या पडद्यावर अनेक वेगवेगळे रिअॅलिटी शो येत आहेत. नुकताच अभिनेता एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ हा शो प्रदर्शित झाला. या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शोमधीस कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर आता कारवाईची मागणी होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू अॅपवर स्ट्रीम झालेल्या या शोबाबत झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही आक्षेप … Read more
Users Today : 1