मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांना फोन केला आहे. नांदेडच्या शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केला आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शहीद वनंजेंच्या कुटुंबाला धीर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीद जवान सचिन वनंजेंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलेलं आहे. ही घटना अतिशय दु:खद आहे. देशासाठी सचिन … Read more

‘मी पुन्हा येईन’ म्हणत अजित दादांनी उडविली फडणवीसांची खिल्ली

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात. शासकीय अदिकाऱ्यांकडून कामात काही कसूर राहिला की कशाचीही भिडभाड न पाहता, ते संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेतात. अजितदादांचे तसे अनेक व्हिडीओ याआधी व्हायरल झालेले आहेत. अजितदादा रोखठोक आणि कडक स्वभावाचे आहेत, असं म्हटलं जात असलं तरी त्यांची विनोदबुद्धीदेखील तेवढीच प्रभावी आहे. एखाद्या विषयावर बोलताना ते शब्दांचा … Read more

इंग्रजी चालते मग हिंदी का नको? फडणवीसांचा सवाल

यंदापासून महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असून त्यानुसार, सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनासाठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा असून ती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला राज्यातून कडाडून विरोध होत असून त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं … Read more

सर्व नाराज राज्यमंत्री एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यानंतर मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा प्रकार समोर आला आहे. महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. राज्यातील राज्यमंत्री प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्याला कारण कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप केले नाही. त्यामुळेच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आरोग्य सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात अनुपस्थित … Read more

वक्फ बिलावरुन संजय राऊतांचा सवाल

वक्फ सुधारणा विधेयकावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करुन उद्धव ठाकरे गटाला सवाल केला. “बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी … Read more

फडणविसांचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर गंभीर आरोप

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. 2016 चे हे प्रकरण असून जयकुमार गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे जयकुमार गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा … Read more

विधानभवनात फडणविसांचे विरोधकांना चोख उत्तर

विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी देत विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडाचा टेक्स्ट तीन पानांचा … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांची कुणाल कामरावादावर प्रतिक्रिया

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्यावरुन वाद सुरु आहे. त्याने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण गायलं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सर्व विषयावर प्रतिक्रिया आली आहे. “स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कामराला हे माहित असलं पाहिजे की, महाराष्ट्रातील … Read more