एमएस धोनीच त्याच्याच संघाबद्दल मोठं वक्तव्य

IPL 2025 चा सीजन सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सने आपला कॅप्टन बदलला आहे. 11 एप्रिलला केकेआर विरुद्धच्या सामन्यात एमएस धोनीने सीएसकेच नेतृत्व केलं. वर्ष 2023 नंतर आयपीएलमध्ये पहिल्यांदा एमएस धोनीने टीमच नेतृत्व केलं. पण धोनी टीमला विजयी मार्गावर आणू शकला नाही. या सीजनमध्ये सलग पाच सामन्यात सीएसकेचा पराभव झाला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून ही टीम बाहेर … Read more