या कारणास्तव विराटची निवृत्ती टळू शकली असती…

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधाण आले. सोशल मीडिया तर संपूर्ण विराटमय झालेलं पाहायला मिळालं. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही, असे सांगितलं जात आहे. आगामी काही दिवसांत भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची एक मालिका होणार आहे. … Read more

Bcci कडून वार्षिक करार झाला जाहीर

आयपीएल 2025 दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात एकूण 34 खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच अनेक खेळाडूंना या वार्षिक करारात संधी मिळाली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू … Read more