CHH.SAMBHAJINAGAR | अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक .गंगापूर पोलिसांनी दोन तासातच चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत मुद्देमाल जप्त केला आहे .आकाश साळवे असे चोरी करणारे आरोपीचे नाव आहे .15 जानेवारीला रात्री 11:30 वाजता शिलेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला होता यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.- दवाखान्यात आणले तेव्हा मयतांच्या गळ्यामध्ये … Read more