अशोक चव्हाणांचा रोहित पवारांवर हल्ला बोल
राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदर अशोक चव्हाण, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आमदार बाबुराव कदम, भाजपाचे आमदार श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती होती. धनगर समाज व महायुतीच्या वतीनं या सत्काराचं आयोजन करण्यात आलं, या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते अशोक चव्हाण यांनी … Read more
Users Today : 39