सुदर्शन घुलेच्या कबुली नंतर अंजली दमानियाची प्रतिक्रिया

सुरेश धस बॅकफुटवर आलेत का? “प्रश्नच नाही संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांना तुम्ही आता बोलाताना ऐकणार नाही. हे सगळे जण आपपाल्या ठिकाणी हेच करताना दिसतायत. एक-एक प्रकरण बाहेर येत असताना, सगळे बॅकफुटवर जाणार यात शंका नाही”. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांपैकी एक सुदर्शन घुले … Read more