AMRAVATI | आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे 100 बेडचे प्रि फॅब रुग्णालय धूळखात

  अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातुन व मध्य प्रदेशातून रुग्ण उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असतात. 400 बीडची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात अनेकदा 500 -600 च्या वर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवर दोन तर कधी खाली जमिनीवर झोपवुन उपचार केला जातो. कोरोना काळात … Read more