अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

मंगळवारी पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात संतापाची लाट आहे, या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती, आम्ही सरकारसोबत असून, सरकारच्या प्रत्येक कृतीला आमचा पाठिंबा असल्याचं या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  दरम्यान … Read more

अमीत शहांच्या दौऱ्यामुळे रायगडचे पालकमंत्रिपद पुन्हा चर्चेत

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी जाणार आहेत. अमित शाह यांचा आजचा रायगड दौरा आणि सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेह भोजन यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. राज्यात महायुतीच सरकार स्थापन … Read more